मरण आधीच ठरलेलं असतं” वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारली पण…; अवघ्या १० सेकंदातच संपला खेळ, VIDEO व्हायरल

मरण आधीच ठरलेलं असतं” वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारली पण…; अवघ्या १० सेकंदातच संपला खेळ, VIDEO व्हायरल

 

 

 

 

मरण आधीच ठरलेलं असतं” वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारली पण…; अवघ्या १० सेकंदातच संपला खेळ, VIDEO व्हायरल Viral video: लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेचजण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हरिण आणि वाघाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

 

जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!