आठवा वेतन आयोगात पे-लेव्हल S-1 ते S-15 नवीन वेतनश्रेणी (फिटमेंट फॅक्टर 2.00 प्रमाणे)

आठवा वेतन आयोगात पे-लेव्हल S-1 ते S-15 नवीन वेतनश्रेणी (फिटमेंट फॅक्टर 2.00 प्रमाणे)

 

 

आठवा वेतन आयोगात पे-लेव्हल S-1 ते S-15 नवीन वेतनश्रेणी (फिटमेंट फॅक्टर 2.00 प्रमाणे)

 

केंद्र शासनामार्फत आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून 01 जानेवारी 2026 पासून हा नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे नव्या वेतनश्रेणी, मूलभूत पगार आणि स्तरानुसार होणारी वाढ याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

नवीन वेतन आयोग लागू करताना ‘फिटमेंट फॅक्टर’ हा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो. सध्याच्या वेतनावर किती टक्के वाढ लागू करायची हे या फॅक्टरवर अवलंबून असते. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे किमान 2.00 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच, सध्याच्या मूलभूत वेतनाला थेट 2 ने गुणून नवीन वेतन ठरविण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ अपेक्षित आहे.

 

 

पे-लेव्हलनुसार सध्याच्या 7th CPC मधील मूलभूत वेतनाला 2.00 फिटमेंट फॅक्टर लावल्यास 8th CPC मध्ये खालीलप्रमाणे अंदाजित वेतनश्रेणी लागू होऊ शकते:

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!