दिल्ली स्फोटाचा गुन्हेगार महाराष्ट्रात सापडला निवडणुकी आधी स्फोट का केला ? कारण उघड

दिल्ली स्फोटाचा गुन्हेगार महाराष्ट्रात सापडला निवडणुकी आधी स्फोट का केला ? कारण उघड

 

 

 

 

 

 

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाला तीन दिवस झाले आहेत. हा एक दहशतवादी हल्ला असून या घटनेचा निषेध प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. या प्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत, बरीच माहितीही समोर येत आहे. आता तीन दिवसानंतर स्फोट झालेल्या जागेपासून ५०० मीटर दूर अंतरावर एक तुटलेला हात पडलेला सापडला आणि ते पाहून लोकं स्तब्ध झाले आहेत. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

दिल्लीत सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयानक होता, त्याची तीव्रता एवढी भीषण होती की स्फोटाला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही त्यामुळे क्षत-विक्षत झालेले मृतदेह, शरीराचे भाग इकडे तिकडे विखुरलेले दिसत आहेत. लाल किल्ल्यापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील एका गेटच्या छतावर तुटलेला हात आढळला असून ते पाहून कोणाच्याही तोंडून शब्दच फुटत नाहीये. तीन दिवस उलटूनही लोकांच्या मृतदेहाचे वेगेवगळ्या ठिकाणी सापडत असून विदारक दृश्य आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

स्फोटाच्या ठिकाणापासून ५०० मीटर अंतरावर शरीराचा हा तुकडा सापडल्याने खळबळ माजली. हा हात सापडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तो ताब्यात घेतला आणि तो संपूर्ण परिसर बंद केला. लाल किल्ल्याजवळ i20 कारमध्ये झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात, वाहनांसह, प्रचंड नासधूस झाली. अनेक कार उद्ध्वस्त झाल्या, १३ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. १० नोव्हेंबरच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन अहवालही समोर आले आहेत.

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!