सत्य घटना शाळेत उशीरा गेली म्हणून शिक्षिकेने मुलीला संपवलं चिमुकली मुलगी तडफडून मेली
वसईतील एका 13 वर्षीय मुलीच्या मृत्यूनं चर्चेला उधाण आलं आहे. शाळेत 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर तब्येत बिघडून मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
शाळेतील शिक्षिकेने शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीची तब्येत अचानक बिघडली होती.
शनिवारी (15 नोव्हेंबर) रात्री मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?मृत्यू झालेली मुलगी वसई पूर्वमधील सातीवलीच्या कुवरा पाडा परिसरातील एका शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत होती.या शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात.8 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी काही विद्यार्थी शाळेत उशिरा आले होते. त्यात या विद्यार्थिनीचाही समावेश होता.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा