झाडावर बसून बिबट्या पाहत होता भक्ष्याची वाट, तितक्यात मगर आली; जबडा पकडला, किंचाळ्या ऐकू आल्या अन् चित्तथरारक Video Viral

झाडावर बसून बिबट्या पाहत होता भक्ष्याची वाट, तितक्यात मगर आली; जबडा पकडला, किंचाळ्या ऐकू आल्या अन् चित्तथरारक Video Viral

 

 

 

 

Leopard VS Crocodile : पाण्यातून खेचत बिबट्याने केली मगरीची शिकार, जबडा पकडत जंगलात ओढलं अन् मगरीच्या किंकाळ्या ऐकाल तर हादरून जाल. शिकाऱ्याने दुसऱ्या शिकाऱ्याची केलेली ही शिकार आता चांगलीच व्हायरल होत आहे. 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

जंगलात शिकारीच्या अनेक घटना नेहमीच घडून येत असतात. इथे जगायचं म्हटलं की शिकार यायलाच हवी. मोठे शिकारी नेहमीच लहान प्राण्यांची शिकार करतात पण शिकाऱ्यानेच दुसऱ्या शिकाऱ्याची शिकार केल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? हे अनोखे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यात एका बिबट्याने चक्क जंगलाचा वेगवान शिकारी मगरीची शिकार केल्याचे दिसून आले आहे. बिबट्या मगरीचा असा जबडा पकडते की जंगलाच्या शिकाऱ्याची किंचाळी बाहेर पडते. हे सर्व दृश्य लांबूनच काही पर्यटक आपल्या कॅमेरात कैद करतात आणि याचाच व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!