थंडीचा कडाका वाढला! महाराष्ट्रात तापमानात मोठी घसरण | Maharashtra Winter Weather Update 2025

थंडीचा कडाका वाढला! महाराष्ट्रात तापमानात मोठी घसरण | Maharashtra Winter Weather Update 2025

 

 

Maharashtra Winter Weather Update 2025,: राज्यात सध्या थंडीने चांगलाच जोर धरला असून अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या खाली घसरले आहे. १९ डिसेंबरच्या सकाळी विमानतळ परिसरात अवघ्या ५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. भागात ५.५ अंश, येथे ७.३ अंश तर परिसरात ७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शहरातील भागात पारा ८.३ अंशांपर्यंत घसरल्याने नागरिक गारठले आहेत. शेतीप्रधान ग्रामीण भागात थंडीची तीव्रता शहरांच्या तुलनेत अधिक जाणवत आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

उत्तरेकडील थंड वारे आणि हवामान स्थिती Maharashtra Winter Weather Update 2025

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सध्या उत्तरेकडून वाहणारे थंड वारे थेट महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा तसेच कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचत आहेत. यामुळे तापमानात मोठी घट दिसून येत आहे. उत्तर भारतात दाट धुके व ‘कोल्ड डे’ परिस्थिती असली, तरी महाराष्ट्रात हवामान कोरडे आणि स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, २२ डिसेंबरच्या आसपास हिमालयावर नवीन ‘पश्चिमी आवर्त’ सक्रिय होण्याची चिन्हे असून, त्यामुळे वाऱ्याची दिशा बदलून थंडीची तीव्रता थोडीशी कमी होऊ शकते.Maharashtra Winter Weather Update 2025

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

२० डिसेंबरचा जिल्हावार हवामान अंदाज Maharashtra Winter Weather Update 2025

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ:

, , आणि च्या ग्रामीण भागात तापमान ६ अंशांखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच , , आणि जिल्ह्यांतही कडाक्याची थंडी जाणवेल.

 

 

मध्य महाराष्ट्र:

, , आणि च्या ग्रामीण भागात तापमान ७ अंशांखाली राहू शकते, तर शहरी भागात ८ ते १० अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

 

 

मराठवाडा:

, , आणि येथे थंडीचा जोर कायम राहणार असून ग्रामीण भागात तापमान सुमारे ७ अंशांच्या आसपास राहील.

 

मुंबई आणि कोकण किनारपट्टी

 

आणि परिसरातही थंडीची झळ वाढण्याची शक्यता आहे. येथे किमान तापमान १५ अंशांपर्यंत घसरू शकते, तर भागात २० अंशांच्या खाली जाण्याचा अंदाज आहे. आणि च्या अंतर्गत भागांत पारा १० अंशांच्या खाली जाऊ शकतो. आणि जिल्ह्यांतील किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांत तापमान ११ ते १४ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.Maharashtra Winter Weather Update 2025

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!