अखेर दादांच्या अपघाताचं सत्य उघड शेवटच्या 10 सेकंदाची गुप्त रेकॉर्डिंग समोर आली तिथे अपघात झालाच नाही..राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाले आहे. आज सकाळी अजितदादा मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती एअरपोर्ट येथे लँडिंगवेळी हा अपघात झाला. अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला याबाबत प्राथमिक माहिती आता हळूहळू समोर येत आहे. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेले चार्टर विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले आणि या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे.
रेकॉर्डिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सकाळी 8:10 वाजता हे चार्टर विमान मुंबई विमानतळावरून उड्डाणासाठी रवाना झाले होत. उड्डाणाचा कालावधी साधारण 35 ते 40 मिनिटांचा असल्याने विमान वेळेत बारामतीच्या दिशेने पुढे सरकत होते. मात्र. बारामती परिसरात त्यावेळी दाट धुके आणि कमी दृृश्यता असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
विमानाने बारामती विमानतळावर लँडिंगसाठी पहिला प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे पायलटने सुरक्षिततेच्या दृष्टीने गो- अराउंड करत विमान पुन्हा हवेत घेतले. त्यांनतर दुसर्यांदा लँडिंगसाठी अप्रोच घेत असताना अचानक काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसर्या प्रयत्नादरम्यान विमानाचा ताबा सुटल्याने ते धावपट्टीच्या थोड्याच अंरावर कोसळले.
दरम्यान, रनवेच्या थ्रेशोल्डजवळ विमान जमिनीवर आदळले आणि जोरदार स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. काही अहवालांनुसार विमान धावपट्टीपासून सुमारे 100 फूट आधीच कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमान पूर्णपणे जळून खाक झाले.
रेकॉर्डिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा