या एका माणसांमुळे आपले दादा गेले विमान अपघात घडवणारा हाच तो मुख्य आरोपी अखेर DGCA रिपोर्ट आला 12 तासात सर्व धागेदोरे हाती

 

 

DGCa महाराष्ट्रातील राजकारणात ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याच्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध केले आहे. या दुःखद घडामोडीमुळे त्यांच्या अनुयायांच्या आणि सहकाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत.

 

डीजीसीए रिपोर्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

 

 

याच संदर्भात, दीड वर्षांपूर्वी (१७ जुलै २०२४) गडचिरोलीत आयोजित सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलेला हेलिकॉप्टर प्रवासातील थरारक अनुभव पुन्हा आठवला आहे. वास्तविक, अजित पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या एका जुन्या भाषणाची क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी गडचिरोलीतील एका थरारक हेलिकॉप्टर प्रवासाचा अनुभव सांगितला होता.

 

 

 

डीजीसीए रिपोर्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

गडचिरोली दौऱ्यावर असताना अचानक वातावरण खराब झाले आणि हेलिकॉप्टर ढगांच्या दाट गर्दीत अडकले होते. या प्रसंगाचे वर्णन करताना दादा आपल्या खास शैलीत म्हणाले होते, “हवेत गेल्यावर आजूबाजूला फक्त ढग दिसत होते, काहीच सुचत नव्हतं. त्यावेळी खरोखर पोटात गोळा आला होता आणि आता काय होणार अशी भीती वाटली होती.”

 

 

मात्र त्याचवेळी फडणवीस शांत आणि निवांत दिसत असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. मी त्यांना म्हणालो,आपण ढगात जातो आहे. त्यावर ते म्हणाले होते, “दादा, माझे आजवर सहा अपघात झाले, पण मला काही झाले नाही, तुम्ही काळजी करू नका.” यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले होते, “देवेंद्रजी, तुम्ही तुमचे अपघात सांगत होता आणि मी इथे जीव मुठीत धरून पांडुरंगाचा जप करत होतो!” मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचा तो थरारक अनुभव सांगताना, दादांच्या चेहऱ्यावरचे भाव आजही गडचिरोलीकरांच्या स्मरणात ताजे आहेत.

 

 

 

डीजीसीए रिपोर्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

 

आज बारामतीत झालेला हा दुर्दैवी अपघात आणि त्यांचे हे जुने भाषण पाहून समर्थकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. नियतीचा खेळ बघा, ज्या हवेतील प्रवासाची भीती त्यांनी व्यक्त केली होती, तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

 

 

 

पुणे | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. सर्वातआधी अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत होती. पण आता अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय झालं याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (28 जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. आज (28 जानेवारी) सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.

 

 

 

या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे. अजित पवार आज बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते, मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला.

 

राजकीय वर्तुळात मोठी शोककळा….

 

अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले.

 

 

आंबेसावळी येथील उपसरपंच तसेच बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर हे बीड तालुक्यातील मौज गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीच्या कामासंदर्भातील फाईल घेऊन पंचायत समिती कार्यालयात गेले होते. यावेळी मौज गावचे सरपंच संदीप डावकर तेथे आले. “माझ्या गावातील व्यक्तीची कामे तू का करतोस?” असा सवाल करत डावकर यांनी गुंदेकर यांच्याशी हुज्जत घातली. हा वाद काही क्षणांतच वाढत गेला आणि शिवीगाळ करत सरपंचाने उपसरपंचावर हात उचलला.

 

 

डीजीसीए रिपोर्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

पंचायत समितीच्या भर कार्यालयातच हा प्रकार घडल्याने कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बराच वेळ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण होते. या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

धनंजय गुंदेकर यांनी या प्रकरणी गंभीर आरोप करताना सांगितले की, विहिरीच्या कामात शेतकऱ्याला मदत करत असताना संदीप डावकर यांनी अचानक अंगावर धावून येत मारहाण केली. संबंधित सरपंचाकडून आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

या प्रकरणी गुंदेकर यांनी पोलिसांत धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सार्वजनिक कार्यालयात लोकप्रतिनिधींनीच कायदा हातात घेतल्याने बीड तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, प्रशासनाकडून यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!