school holiday : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं खासगी विमान ‘लेयरजेट 45’ क्रॅश झालं. दुर्घटनेत सर्वच्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. या विमानाची कमान कॅप्टन सुमीत कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शाम्भवी पाठक यांच्या हाती होती.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी बुधवारचा दिवस खूप दुर्देवी ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एनसीपी प्रमुख अजित पवार यांचं चार्टर्ड विमान बारामती विमानतळाजवळ कोसळलं. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या चार्टर्ड विमानाची कमान अनुभवी पायलट कॅप्टन सुमीत आणि फर्स्ट ऑफिसर शाम्भवी पाठक यांच्या हाती होती. पिंकी माळी या विमानात फ्लाइट अटेंडेंट होत्या.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वेंचर्सच लेयरजेट 45 (Learjet 45) हे विमान होतं. त्याचं रजिस्ट्रेशन VT-SSK असं आहे. या विमानाचं एकूण वजन 9752 किलोग्रॅम होतं. शाम्भवी यांनी वर्ष 2022 मध्ये VSR कंपनीत कामाला सुरुवात केली. शाम्भवी यांनी मुंबई विद्यापीठातून एविएशनचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक पायलट अकादमीत तिने वर्ष 2018 ते 2019 पर्यंत ट्रेनिंग घेतलं. कॅप्टन सुमीत कपूर यांच्याकडे 16 वर्ष विमान उड्डाणाचा अनुभव होता.
दिल्लीतील एक प्रायवेट एविएशन कंपनी आहे. 2011 मध्ये या कंपनीची स्थापना झालेली. भाड्यावर एअरक्राफ्ट देण्याशिवाय एविएशन कंसलटेंसी मध्ये सुद्धा ही कंपनी काम करायची. कॅप्टन विजय सिंह आणि कॅप्टन रोहित सिंह या कंपनीचे मालक आहेत. 14 सप्टेंबर 2023 रोजी सुद्धा या कंपनीच एक प्लेन मुंबई विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झालं होतं.
विमानाने पेट घेतला
अजित पवारांच्या विमानाचा अपघात 8:45 ते 9:15 दरम्यान झाला. अजित पवार मुंबईहून बारामतीला चालले होते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिथे त्यांच्या प्रचारसभा होणार होत्या. बारामती रनवेवर लँडिंग दरम्यान विमानात टेक्निकल बिघाड झाला. विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारच्या शेतात जाऊन कोसळलं. जमिनीवर धडकताच विमानाच्या चिंधड्या उडाल्या. विमानाने पेट घेतला. मृत प्रवाशांमध्ये अजित पवार, विदीप जाधव यांची नाव आहेत.
अपघाताच्या चौकशीचे आदेश
नागरी विमान वाहतूक संचालनालयानुसार (DGCA) या दुर्घटनेत अजित पवार, त्यांचे खासगी सहायक (PA), सुरक्षा गार्ड आणि दोन पायलटसह एकूण 5 जणांनी जीव गमावला. विमान जळून पूर्णपणे खाक झालं. DGCA ने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अजित पवार आज बारामती येथे चार मोठ्या जनसभांना संबोधित करणार होते. त्यासाठी सकाळपासूनच समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. पण सभेच्या बातमी आधी त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सगळं राज्य शोकसागरात बुडालं.
शाळा सुरू करण्याबाबत बंद भूमिका काय?
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असला तरी शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आहे की नाही? असा प्रश्न स्थानिक प्रशासन आणि शिक्षकांसमोर आहे.
हा गोंधळ होण्याचे कारण म्हणजे 10 ऑगस्ट रोजी जीआर जारी केल्यानंतर कोव्हिड टास्क फोर्सने शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ असं सांगितलं.
बीबीसी मराठीशी बोलताना कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ.सुहास प्रभू यांनी सांगितलं, “जीआर काढला त्याआधी आमचा सल्ला घेतला नव्हता. आम्ही सरकारला नियमावली दिली होती. गुरुवारी (12 ऑगस्ट) शाळा सुरू करण्याबाबत बैठक झाली आणि मार्गदर्शक सूचना अंतिम कराव्या लागतील असं स्पष्ट सांगितलं आहे.”
महाराष्ट्रातील सर्व शाळा 5 डिसेंबरला बंद राहणार आहेत. महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती, संच मान्यता (staffing approval) संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यासाठी आणि इतर प्रलंबितपुण्यात आज पार पडलेल्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने निर्णय घेतला आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे
.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा