तलाठी भरती 20 हजार जागांसाठी भरती येथे करा अर्ज

 

 

 

Talathi Bharti 2026 राज्यात महसूल विभागात सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक दोन हजार ४७७ तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. शासनाने तलाठी भरती केल्यास राज्यातील अनेक गावांना स्वतंत्र तलाठी मिळणार आहे. त्यामुळे गावातील विविध प्रलंबित कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठ्यांना जावे लागते. मात्र, अनेक गावांचा कारभार असल्याने बरेच तलाठी गावाकडे जाणे टाळत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

 

 शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

🔺तलाठी होण्यासाठी काय करावे लागेल ?

 

 

 

 

 

 

तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही.

 

महसूल जमा करणे संबंधित रेकॉर्ड ठेवणे या साठी तलाठी महसूल विभाग अंतर्गत काम करतो.

 

तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. त्यासाठी उमेदवार किमान पदवी उत्तीर्ण हवा.

 

उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

 

राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

 

या अगोदर २०१९ या वर्षी परीक्षा झालेली होती त्यानंतर परिक्षारथी तलाठी भरती 2023 ची वाट पाहत आहेत. जाहिरात आलेली आहे फॉर्म लवकरच निघतील .

 

 

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

 

तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असते ?

 

 

 

 

तलाठी पद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी स्तराची आहे. 

कमीत कमी तुम्ही पदवीधर असणे गरजेचे आहे जास्तीत जास्त मर्यादा नाही. 

 

 

 

 

🔺तलाठी पदासाठी परीक्षा पद्धत कशी असते / विषय संदर्भ ?

 

 

 

 

ऐकच परीक्षा असते आणि लेखी स्वरूपात परीक्षा असते ( सद्या ऑनलाइन स्वरूपात होईल )

परीक्षेसाठी विषय – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता हे विषय असतात.

प्रत्येक विषयासाठी प्रश्न संख्या 25 असते. आणि प्रत्येक विषयाला 50 गुण असतात. तर 

एकूण 100 प्रश्न व 200 गुण असतात. 

मराठी विषयाचा स्तर वा दर्जा 12 वीचा असतो. इंग्रजी आणि बाकी विषय पदवी स्तर असतो. 

तलाठी भरतीची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. ( MCQ स्वरूपात )- वेळ 2 तास                     

( मागच्या वर्षी २०१९ जवळपास 165 कट ऑफ होता open , obc जवळपास बरोबर असतो )

 

 

कागदपत्रे जाहिराती मध्ये नमूद असतात तरीसुद्धा खालीलप्रमाणे 

 

 

 

 

पदवी प्रमाणपत्र ( Degree Certificate )

महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र ( domacil )

आधार कार्ड नंबर ( updated otp Varified ) 

नोन क्रिमिनल ( Non Criminal )

जवळचा कालावधीत काढलेला फोटो ( C

 

 

 

 

मित्रांनो, महाराष्ट्र तलाठी भरती २०२६ (महसूल विभाग भरती २०२६) बद्दल एक महत्त्वाची अपडेट, आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरती लवकरच सुरू होणार आहे. राज्यासाठी सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या (तलाठी) हजारो जागा रिक्त आहेत. त्यामुळे मित्रांनो, ही तलाठी भरती प्रक्रिया जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला सुरू होईल. आणि या भरतीमध्ये राज्यात तलाठी पदाच्या १७०० पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया केली जाईल. या नवीन भरतीमुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होईल आणि नागरिकांची कामेही वेळेवर पूर्ण होतील. महत्त्वाचे म्हणजे…

 

 

 

तलाठी भरती २०२६ साठी शैक्षणिक पात्रता

 

 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी, आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयामार्फत राज्यातील ३६ जिल्ह्यांतील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा (संगणक आधारित चाचणी) घेतली जाईल.

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!