Aadhaar Card Loan : जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर तुम्ही आधार कार्ड मदत घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला नॉन बँकिंग वित्तीय संस्था NBFC आणि फिनटेक प्लेटफॉर्मचे ॲप आणि अधिकृत साईटवर जावे लागेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अनेकदा अशी परिस्थिती येते की, जेव्हा तुम्हाला अचानक पैशांची गरज पडते. अशावेळी नातेवाईक अथवा मित्रांकडे सुद्धा पैसे मागणे योग्य वाटत नाही. अशी बिकट परिस्थिती ओढावल्यास तुमचे आधार कार्ड हे तुमच्यासाठी एटीएम कार्ड ठरू शकते. आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला
वैशिष्ट्ये म्हणजे हे कर्ज तुम्हाला सहज मिळते आणि ते एका दमात फेडावे लागत नाही, म्हणजे एकरक्कमी फेडावे लागत नाही. तुमच्या सुविधेनुसार हप्त्यात ते तुम्ही फेडू शकता. सोबतच 10 हजार रुपयांच्या या कर्जासाठी कोणतेही तारण अथवा हमी द्यावी लागत
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कोण देते आधार कार्डवर कर्ज?
सरकारी बँका Personal Loan फार कमी देतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्ही या बँकेकडे पॅन कार्डचा वापर करू शकता. खासगी बँका तुम्हाला दोन कागदपत्रांआधारे सहज कर्ज देऊ शकतात. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्डच्या मदतीने NBFC (नॉन बँकिंग आर्थिक कंपनी) आणि फिनटेक प्लेटफॉर्मच्या मदतीने पर्सनल लोन घेऊ शकता.
कसा करू शकता अर्ज?
तुम्ही आधार कार्डच्या मदतीने कर्जासाठी अर्ज करू शकता. आधार कार्डच्या मदतीने NBFC (नॉन बँकिंग आर्थिक कंपनी) आणि फिनटेक प्लेटफॉर्मच्या मदतीने वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. त्यासाठी नॉन बँकिंग वित्तीय संस्था NBFC आणि फिनटेक प्लेटफॉर्मचे ॲप आणि अ
धिकृत साईटवर जावे लागेल.