Aadhaar Operator Bharti 2025: CSC e-Governance Services India Ltd. च्या अंतर्गत, Digital India – Power to Empower या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यातील 15 जिल्ह्यात “आधार पर्यवेक्षक/ऑपरेटर – जिल्हा” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 01 ऑगस्ट 2025 आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भरती विभाग : CSC e-Governance Services India अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव: आधार पर्यवेक्षक /ऑपरेटर – जिल्हा.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी
/ ITI / इतर.
अर्जाची अंतिम तारीख: 01 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक आहे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र राज्य. (Maharashtra Aadhaar Operator Bharti 2025)
Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा👈🏻
अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
जिल्हानिहाय पदसंख्या (एकूण १९ पदे):
अहमदनगर -1
अकोला – 1
भंडारा – 2
गडचिरोली – 2
मुंबई – 1
नांदेड – 1
पालघर – 1
परभणी – 1
रायगड – 1
सांगली – 1
सातारा – 2
सिंधुदुर्ग – 1
अमरावती – 2
जळगाव -1