शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर उपमुख्यमंत्री अजित दादांनी केली मोठी घोषणा

 

 

 

Ajit pawar farmer loan waiver महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ध्यात बोलताना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सरकार शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत आहे. योग्य वेळ आल्यावर कृषी कर्जमाफी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. हा मुद्दा सरकारच्या जाहीरनाम्यात असल्याने त्याची योग्य वेळ लवकरच येईल, असे ते म्हणाले.

 

 

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

विविध योजनांची अंमलबजावणी

पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजना आणि शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटींची वीजमाफी दिल्याची माहिती दिली. भविष्यात शेतकरी हिताचे निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राजकारणात बदल होत असले तरी सरकार कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहे.

 

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

पूर्वीच्या विधानावर स्पष्टीकरणआपल्या पूर्वीच्या एका विधानाबद्दल बोलताना पवार यांनी सांगितले की, एका चुकीच्या शब्दाची किंमत त्यांना १० वर्षे भोगावी लागली. “मी शेतकरी आहे आणि पाणी शिल्लक असेल तरच पिकाचे नियोजन होते, यात मी काय चुकीचे बोललो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment

error: Content is protected !!