वटपौर्णिमेच्या दिवशीच असं वडाच्या झाडाजवळ जाताच पाठीमागून.. बीड येथील घटना ! अशी वेळ कोणावरही येऊ नये
.दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला, वट पौर्णिमेला साजरी केली जाते. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. या दिवशी स्त्रीया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास करतात. भारतभर आणि जगभरात जिथे जिथे हिंदू नागरिक आहेत तिथे तिथे हा सण अतिशय पवित्र आणि श्रद्धेने साजरा केला जातो. व्हिडिओ … Read more