लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात
Ladaki bahin yojana 2026 महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) सुरू केले असून, नुकतेच अनेक महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा उद्देश, ४५०० रुपयांचे गणित … Read more