Ladki Bahin Yojana E-KYC Update: लाडक्या बहिणींचे पैसे कायमस्वरूपी थांबणार… ई-केवायसी पडताळणी नावालाच ! नवीन यादीत नाव चेक करा
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे २० लाख महिलांचे अनुदान ई-केवायसी पडताळणीसाठी थांबविण्यात आले आहे. ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सुमारे एक लाखांवर महिलांचा समावेश आहे. संबंधित सर्व महिलांची ई-केवायसी पडताळणी पूर्ण करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकण्यात आली आहे. मात्र, ही पडताळणीची प्रक्रिया नावालाच सुरू असून, संबंधित सर्व महिलांचे पैसे कायमस्वरूपी थांबविण्यात … Read more