सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाचे दर घसरले 15 लिटर डब्याचे दर जाणून घ्या.
Edible Oil खाद्यतेलाच्या किमती: २०२४ मध्ये महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल म्हणतात की, शेंगदाणा तेलाच्या किमती गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. पण आता या किमती कमी होत आहेत आणि पुढे घसरण होऊ शकते. खाद्यतेलाची किमती आता कमी होत आहेत. जर आपण बाजारातील किमती पाहिल्या तर, वीस ते तीस … Read more