लाडकी बहीण योजना यादी जाहीर यादीत नाव पहा आपले
लाडकी बहीण योजना यादी जाहीर यादीत नाव पहा आपले ladaki bahin yojna 2025 ही योजना महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार, पात्र महिलांना दरमहा ₹1,500 थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. योजनेच्या सुरुवातीला मासिक रक्कम ₹2,100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र सध्या तरी ही रक्कम ₹1,500 … Read more