अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी अजित पवार यांची घोषणा
Loan waiver महाराष्ट्रातील शेतकरी सध्या एका गंभीर दुहेरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एका बाजूला वाढत्या कर्जाचा मोठा भार आणि दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेले मोठे पीक नुकसान यामुळे राज्यातील कृषी क्षेत्राची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. या कठीण परिस्थितीत शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला पुन्हा एकदा मोठा जोर आला असून अनेक राजकीय नेते या मुद्द्यावर … Read more