बिबट्याची दुचाकीला जोरदार धडक; अन् पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा, भयानक VIDEO व्हायरल
Leopard Milkman Bike Video : माणसाची वेळ चांगली असेल, तर कोणतंही संकट त्याचं काही बिघडवू शकत नाही, असं तुम्ही ऐकलं असेलच. सोशल मीडियावर यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला याची खरी प्रचिती येईल. या व्हिडीओमध्ये पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिल्यानंतरही दूधवाला दुचाकीस्वाराचे प्राण कसे … Read more