Pm kisan ; पुरग्रस्तांच्या खात्यात 21 व्या हप्त्याचे 2000 जमा…
PM Kisan Yojana 21st Installment : आर्थिक अडचणीत असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता आज शुक्रवारी (दि.२६ सप्टेंबर) पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी वितरीत करण्यात आला आहे. २१ व्या हप्त्याची ५४० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम २७ लाख … Read more