राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ DA Hike 2026
DA Hike 2026 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी खरोखरच आनंदाची बातमी समोर येत आहे. वाढत्या महागाईच्या काळात घरखर्च आणि बचतीचे गणित जुळवताना कसरत करावी लागणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) वाढ करून मोठा दिलासा दिला आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा या … Read more