सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात टाकल्याने रोहित पवार संतापले, नेत्यांना थेट सुनावले..!Rohit Pawar on Praful Patel..|
Rohit Pawar on Praful Patel रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर गंभीर आरोप केले आहेत. दादांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी शपथ घेण्यास सुनेत्रा पवार तयार नव्हत्या, मात्र पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. या आरोपांना प्रफुल पटेल, तटकरे आणि भुजबळ यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. व्हिडिओ … Read more