सर्व शाळांना 4 दिवस सुट्टी जाहीर आदेश जारी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..!Schools Holiday..|
Schools Holiday | डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलग चार दिवस सुट्टी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम विश्रांती आणि मौजमजेसाठी संधी मिळणार आहे. शालेय विद्यार्थी नेहमीच सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहत असतात आणि या वेळी त्यांची ही प्रतिक्षा अधिक गोड ठरणार आहे. … Read more