तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा..!

 

 

 

Benificiary List  योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. हप्त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकता.केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 18 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 19 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लि करा 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!