बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी भांडी संच नवीन यादी जाहीर..!

 

Bhandhakam workers बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. अटल बांधकाम कामगार आवास योजनेतंर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य १ लाख रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

error: Content is protected !!