Bharti महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 – नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध | विविध जिल्ह्यांत भरती
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
विभागाचे नावमहाराष्ट्र वनविभाग (Mahaforest)पदाचे नाव1. पशुवैद्यकीय अधिकारी2. पशुवैद्यकीय पर्यवेक्षक3. महिला मानद वन्यजीव रक्षकनोकरी ठिकाणनागपूर, नाशिक, अहमदनगर, वर्धा, भंडारा, गोंदिया व अन्य जिल्हेअर्जाची पद्धतऑनलाईन (ई-मेलद्वारे)अर्ज करण्याची अंतिम तारीखजाहिरातनुसार वेगवेगळ्या तारखा (उदा. महिला मानद वन्यजीव रक्षक साठी: 23 जून 2025)अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.inनिवड प्रक्रियामुलाखत / लेखी चाचणी (पदानुसार)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पदांनुसार माहिती
पशुवैद्यकीय अधिकारी
पदसंख्या: ०५
वेतन: ₹50,000/- महिना
कामाचे स्वरूप: वन विभागातील प्राणी व पशुधनाच्या आरोग्याची देखरेख करणे
पशुवैद्यकीय पर्यवेक्षक
वेतन: ₹27,000/- महिना
कामाचे स्वरूप: पशुवैद्यकीय कामकाजावर देखरेख ठेवणे व अहवाल तयार करणे
महिला मानद वन्यजीव रक्षक
नोकरी ठिकाण: महाराष्ट्रातील विविध जिल्हे
वेतन: मानधन किंवा मानद स्वरूपातील पद
कामाचे स्वरूप: वन्यजीव संरक्षणासाठी सक्रिय सहभाग व जनजागृती
अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्व अर्ज ई-मेलद्वारे पाठवायचे आहेत.
उदाहरणार्थ: महिला मानद वन्यजीव रक्षक पदासाठी अर्ज dycfnagpur@mahaforest.gov.in या ई-मेलवर पाठवायचा आहे.
अर्ज पाठवण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.