महाराष्ट्र शासन : कोतवाल (महसूल सेवक) पदांसाठी भव्य भरती सुरू ! | तब्बल 0103 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

 

 

 

 

सरकारी नोकरी शोधतायअहिल्यानगर जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. जिल्हा प्रशासनात कोतवाल पदांच्या एकूण १०३ रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही पदभरती जामखेड, कर्जत, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा-पारनेर, शिर्डी आणि कोपरगाव या तालुक्यांमध्ये होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पसंतीच्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळेल

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखाः या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे.

 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील तारखा लक्षात घेऊन वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे:

 

1) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीखः

 

०८ जुलै २०२५

 

2) अर्ज करण्याची शेवटची तारीख:

 

१८ जुलै २०२५

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

error: Content is protected !!