शेतकऱ्याने काढी मारली तेवढ्यात निळ्या रंगाचा नाग… व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

 

 

 

blue snake viral video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा नाग शेतात फिरताना दिसत आहे. सापाचे नाव जरी काढले भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. मग तो विषारी असो वा बिनविषारी असतो. नुकताच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये शेतात निळ्या रंगाचा नाग आढळल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले असून, शेतकऱ्यांना आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!