भरधाव कारने रिक्षाला उडवलं, मृत्यू डोळ्यांसमोर उभा राहिला, पण प्रवाशांचा कसा वाचला जीव? धडकी भरवणारा VIDEO

 

 

Car Auto Accident Video Viral रस्त्यावरील अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापैकी काही अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे घडतात, तर काही समोरच्या वाहनचालकाने केलेल्या चुकीमुळे होतात. अशा अपघातांमध्ये अनेकदा निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

सध्या सोशल मीडियावर कार आणि रिक्षाच्या भीषण अपघाताचा एक लाईव्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रस्त्याच्या कडेला वाहन उभे करताना किती सतर्क रहावे लागते, हे लक्षात येते. हा अपघात इतका भयंकर आहे की, तो पाहताना तुमच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

व्हिडिओमध्ये, एका भरधाव कार चालकाने नियंत्रण गमावल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील प्रवासी जखमी झाले, पण सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. हा अपघात इतका भीषण आहे की तो पाहतानाही भीती वाटते.

 

रिक्षाला कारची जोरदार धडक

 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महामार्गाच्या कडेला एक रिक्षा उभी आहे. चालक आतून रिक्षाची काच साफ करत होता आणि रिक्षात एक प्रवासी बसलेला होता. त्यावेळी पुढच्या क्षणी काय घडेल याचा कोणी विचारही केला नव्हता. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता सर्वात घातक असते, हेच व्हिडिओमध्ये पुढच्या सेकंदात घडताना दिसते. चालक रिक्षाची काच साफ करत असतानाच अचानक एक मोठा आवाज आला. त्यानंतर अतिशय वेगाने एक कार येऊन रिक्षाला जोरदार धडक देते. त्या धडकेमुळे रिक्षा तिचा चालक आणि प्रवाशासह रस्त्यावर उलटी होते.

 

ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षाच्या पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. पण, पुढच्याच क्षणी जणू चमत्कार घडतो आणि त्या रिक्षाला कारची एवढी जोरदार धडक बसूनही रिक्षातून चालक आणि प्रवासी सुखरूपपणे बाहेर पडतात. मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर उभा होता; पण त्यातूनही सुदैवाने दोघे वाचले. इतक्या जोरदार धडकेनंतर चालकाचा जीव कसा वाचला हे पाहून सोशल मीडिया वापरकर्तेही हैराण झाले आहेत.

 

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

https://x.com/Deadlykalesh/status/1929409842898202733

 

Leave a Comment

error: Content is protected !!