कृषि महाविद्यालय मध्ये 4थी, 8वी, व इतर पात्रता असणाऱ्या उमेदवारांची भरती सुरू ! |DBSKKVBharti 2025..|
DBSKKV Bharti 2025 : कृषि महाविद्यालय, अंतर्गत वसतिगृह विभागांतर्गत रिक्त पद भरण्यासाठी सोबत जोडलेल्या नमुन्यात शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 4थी, 8वी, व इतर अहर्ता पात्र असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. … Read more