मोठी बातमी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे पालकमंत्री पदापासून दूर राहणार अजित दादा बीडचे नवे पालकमंत्री होणार! पहा संपूर्ण यादी

IMG 20250104 080255

        Guardian Minister List:राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकार सत्तेमध्ये येऊन राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा देवेंद्र गंगाधर फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली तसेच उपमुख्यमंत्री अनुक्रमे एकनाथ संभाजी शिंदे व अजित अनंतराव पवार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली त्यानंतर 15 डिसेंबर रोजी राज्याची उपराजधानी असलेले नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार … Read more

error: Content is protected !!