नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार गावानुसार यादीत नाव पहा
Namo Shetkari Yojana महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्राचा २१ वा हप्ता जमा होऊन महिना उलटला असला तरी, राज्याचा हप्ता अद्याप रखडलेला आहे. निवडणुकांचे वारे आणि कडक छाननी प्रक्रिया यामुळे या हप्त्याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. यादी पहाण्यासाठी येथे क्लिक … Read more