ई-केवायसी (e-KYC) न झालेल्या लाडक्या बहिणींची यादी 2026 जाहीर ! यादीत नाव पहा
Ladaki bahin ekyc list 202 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, अनेक महिलांनी अर्ज भरूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण नसणे. महाराष्ट्र सरकारने आता अशा … Read more