लाडकी बहीण योजना 3000 रुपये खात्यात जमा गावानुसार यादी जाहीर यादीत आपले नाव पहा
लाडकी बहीण योजना 3000 रुपये खात्यात जमा गावानुसार यादी जाहीर यादीत आपले नाव पहा Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींच्या योजनेतील अर्जांची पडताळणी आता सुरू झाली आहे. या पडताळणीमध्ये, जवळपास १ लाख ४ हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे. या पडताळणीमध्ये अनेक अपात्र अर्ज … Read more