10वी आणि 12वी परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर
10वी आणि 12वी परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर HSC SSC Exam महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी (SSC) आणि बारावी (HSC) च्या आगामी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी केवळ मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahahsscboard.in) प्रसिद्ध झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. … Read more