एसटीचे 30% भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय केला’
MSRTC : चाकरमान्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एकेरी गट ( एका दिशेचे ) आरक्षणावर जाहीर केलेली ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा सूचनेनुसार … Read more