शिलाई मशीन अनुदान योजना 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु
ZP Silai Machine Yojanaजिल्हा परिषद योजना अंतर्गत ९० टक्के अनुदानावर शिलाई मशीन योजना अनुदान सुरु झाली असून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झलेली आहे.ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी दिनांक ३० जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धीतीने अर्ज … Read more