स्टंटचा थरार जीवावर बेतला; कार रिव्हर्स घेतली अन् थेट दरीत कोसळली, व्हायरल झाला व्हिडिओ
Satara accident viral video सोशल मीडियावर स्टंटचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि त्यांना प्रचंड पसंती मिळते. तरुण पिढीमध्ये तर स्टंटबाजीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात अनेक जण असे धोकादायक स्टंट करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवावर बेतू शकते. नुकताच असाच एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सातारा जिल्ह्यातील … Read more