मोठी बातमी जि.प.च्या १८ हजार शाळा बंद होणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली सभागृहात माहिती Zilla Parishad school closed
एकनाथ शिंदे यांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील सरकारने कोणतीही शाळा बंद केली नसल्याची माहिती विधान परिषदेमध्ये दिली आहे शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा Eknath Shinde in Marathi: राज्यातील १८ … Read more