स्वत:च्याच जिवाशी खेळ कशाला? किंग कोब्राच्या नादाला लागणं पडलं महागात; क्षणात दंश केला अन् शेवटी काय झालं तुम्हीच पाहा Cobra Sanke Bite Viral Video

 

 

 

 

Cobra Sanke Bite Viral Video:किंग कोब्रा. सर्पाच्या अनेक खतरनाक जातींपैकी आणखी एक सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती. साधासुधा सापाला घाबरणारे तर किंग कोब्राला पाहून असेच बेशुद्ध पडतील. काहींना तर स्वप्नात जरी साप दिसला, तरी दचकून जाग येते. साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, ज्यांना सापाची बिलकुल भीती वाटत नाही.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. अशाच प्रकारचा सापाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

एक व्यक्ती नदीच्या काठावर बसलेला दिसतो. त्याच्यासोबत १२ फूट लांब किंग कोब्राही आहे. तो या विषारी सापाला पकडताना दिसत आहे. साप जाळीत अडकलेला असून या सापाला तो बाहेर काढतोय. याचवेळी किंग कोब्रानं त्या व्यक्तीवर हल्ला केला.

 

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरही काटा उभा राहील.गावकऱ्यांनी ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपली आणि आता हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सर्पदंशामुळे त्याची प्रकृती बिघडली असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे त्याची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!