बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक Dance Viral Video

 

Dance Viral Video: समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवितात. सध्या सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, हे गाणं खूप चर्चेत आहे. आता या गाण्यावर एका तरूणीने जबरदस्त डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

सोशल मीडियाआधीचे जग आणि सोशल मीडियानंतरच्या जगात जमीन-आसमानाचा फरक पाहायला मिळतो. आताची पिढी सोशल मीडियामध्ये मग्न झालेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आकर्षित करेल अशाप्रकारचे नवनवीन कटेंट असतात.

 

ज्याला कितीही नाही म्हटलं तरी अनेकजण आपल्या दिवसातील जास्तीत जास्त वेळ त्यावर घालवतात. परंतु सोशल मीडियामुळे अनेकांचे आयुष्यही बदलू लागले आहे. यामुळे अनेक कलाकारांच्या केलेला वाव मिळत आहे. शिवाय हे कलाकार त्यातून पैसेही कमावत आहेत.

 

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी लाल रंगाची सुंदर नेसून ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर डान्स करत आहे. तिचा डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरीही कौतुक करत आहेत.

 

पाहा व्हिडीओ:

 

 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_gayatri_korpe या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “खूप छान नाचतेस तू”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “व्वा काय नाचली”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “मस्त केलास ताई डान्स”

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा .

 

 

 

https://www.instagram.com/reel/DL4ujVONI5m/?igsh=MWRjaGR1MnFydXNlMQ==

 

Leave a Comment

error: Content is protected !!