DCC Bank Bharti 2025 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर रिक्त पदांची भरती करण्यात येत असून, या पदांसाठी “हत्यारी सुरक्षारक्षक” म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. संबंधित पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित मुदतीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
L
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती केली जात आहे.
पदाचे नावः हत्यारी सुरक्षारक्षक.
भरतीची पद्धतः थेट मुलाखत
पगारः उमेदवाराच्या मुलाखतीनंतर ठरविण्यात येईल
अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी पद्धती :
ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय अर्ज
सादर करताना ४५ वर्षांपेक्षा कमी
असावे
नेमणूक स्वरूपः पूर्णपणे कंत्राटी, कायमस्वरूपी समावेश नाही
रिक्त पदांची संख्या: ४ (कंत्राटी
स्वरूपात)
पात्रता आणि अटी: या पदासाठी
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतीय लष्करी सेवेमधून सेवानिवृत्त झालेले असावे. याशिवाय, उमेदवाराकडे स्वतःचे वैध व कायदेशीर शस्त्र असणे आवश्यक आहे. वरील निकषांपैकी
अर्ज सादर करण्याची पद्धत व अंतिम दिनांक: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह तसेच स्वतःचे छायाचित्र लावून, रजिस्टर ए.डी. द्वारे बँकेच्या पत्त्यावर दि. ३० मे २०२५ पर्यंत पोहोचेल अशा प्रकारे पाठवावे.
नोकरी ठिकाण : दि ठाणे जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँक लि., ठाणे.
अर्जामध्ये खालील माहिती स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे:
1) उमेदवाराचे संपूर्ण नाव
2) पत्रव्यवहाराचा पत्ता
3) जन्मतारीख
मध्यवर्ती सहकारी बँक लि., ठाणे.
अर्जामध्ये खालील माहिती स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे:
1) उमेदवाराचे संपूर्ण नाव
2) पत्रव्यवहाराचा पत्ता n hub in
3) जन्मतारीख
4) शैक्षणिक अर्हता
5) लष्करी सेवेचा पुरावा
7) मोबाईल क्रमांक
8) ई-मेल पत्ता
महत्वाची टीपः
सदर भरती प्रक्रिया ही पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर असून, निवड झालेल्या उमेदवाराचा समावेश बँकेच्या कायम