Edible Oil खाद्यतेलाच्या किमती: २०२४ मध्ये महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल म्हणतात की, शेंगदाणा तेलाच्या किमती गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. पण आता या किमती कमी होत आहेत आणि पुढे घसरण होऊ शकते.
खाद्यतेलाची किमती आता कमी होत आहेत. जर आपण बाजारातील किमती पाहिल्या तर, वीस ते तीस रुपयांनी घसरल्या आहेत. हे आपल्या किचनच्या बजेटला मदत करू शकते.
नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻
शासनाच्या अधिसूचनेनुसार, खाद्यतेलाच्या किमतीत सहा टक्के घट झाली आहे. त्यामुळे खाद्यतेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे खाद्यतेलाच्या दरात आणखी बदल होऊ शकतो. २०२४ मध्ये खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो ५० रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा आहे
नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻
फॉर्च्युन आणि जेमिनी या ब्रँड्सच्या मालकांनी खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लीटर ५ रुपये आणि प्रति सीटर १० रुपये कपात केली आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहकांच्या फायद्यासाठी किमती कमी करण्याचा सल्ला दिला आहे.Edible Oil
नवीन खाद्यतेलाची दर यादी :
सोयाबीन तेल: १५७० रु
सूर्यफूल तेल: १५६० रु
शेंगदाणा तेल: २५०० रु