Farmer Id सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आले आहे. वीसाव्या हप्त्यापासुन नवीन नियम लागू करण्यात आले असुन ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत. खरं तर,
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू नसल्याने हा हप्ता शेतकऱ्यांना बिनदिक्कतपने मिळाला आहे. मात्र आता २० व्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र या योजनेचा लाभघेण्यासाठी बंधनकारक होणार आहे. तथापि,
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांची धावाधाव
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अॅग्रीस्टक योजनेअंतर्गत राज्य शासनाने नुकताच सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी तयार करण्याचे आदेश दिले आहे.
2 याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी नोंदणी क्रमांक आणि पूर्वीचा ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यामध्ये शेतकरी कटंबातील सर्व सदस्यांचे आधार