बँकेकडून शेतकऱ्यांच्या घरी चौकशी सुरु जर या वस्तु तुमच्या घरात असेल तर कर्जमाफी नाही

 

 

 

 

 

 

 

 

Farmer loan waiver राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली; मात्र निकष स्पष्ट नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ही कर्जमाफी अपुरी असल्याची टीका करत बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले.

 

 

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचीही घोषणा सरकारने केली आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा केली आणि दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. ही घोषणा होताच राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे वातावरण तयार झाले; मात्र या योजनेचे नेमके निकष काय असणार, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार याबाबत अजून स्पष्टता नसल्याने बळीराजामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

 

गेल्य़ा काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी मागणी विरोधकांकडून सुरू होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी नागपुरात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोठं आंदोलनदेखील केलं होतं. त्यावेळी सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा शब्द देण्यात आला होता. त्यानंतर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला. दरम्यान, या निर्णयावरून राज्यात संभ्रमाचे वातावरण आहे. 

 

 

 

कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र? 

 

 

 

सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात, त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर केली आहे

 

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!