आपल्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर; यादीत नाव चेक करा Gharkul List 2025

 

 

Gharkul List 2025: तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल, तर आता तुम्ही तुमचे नाव घरकुल यादीमध्ये आलेले आहेत की नाही हे तुमच्या मोबाईलवर अगदी सोप्या पद्धतीने तपासू शकतात. यासोबतच तुमच्या गावातील कोणत्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत, याचीही माहिती तुम्हाला मिळेल.

 

 

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

यादी तपासण्याचे फायदे काय आहेत?

घरकुल यादी ऑनलाइन पाहिल्याने तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळतेय.

 

 

तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे कळेलच.

घरकुल मंजूर झाले आहे का आणि किती हप्ते मिळाले आहेत, याची माहिती मिळणार.

तुमच्या गावातील इतर लाभार्थ्यांची नावे, अर्ज क्रमांक (Application Number) आणि प्राधान्यक्रम (Priority) अशी सविस्तर माहिती उपलब्ध असतात.

घरकुल यादी ऑनलाइन कशी तपासाल?

तुमच्या गावातील घरकुल यादी पाहण्यासाठी खालील पध्दत फॉलो करायचे:

 

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे.

रिपोर्ट विभाग निवडा: वेबसाइटवर ‘आवास सॉफ्ट’ या पर्यायाखाली ‘रिपोर्ट’ विभागावर क्लिक करायचे.

लाभार्थ्यांची माहिती निवडा: ‘बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन’ (Beneficiary Details for Verification) हा पर्याय निवडावा.

माहिती भरा:

तुमचा जिल्हा निवडावा.

त्यानंतर तालुका आणि गावाचे नाव निवडावा.

‘२०२४-२०२५’ हे वर्ष आणि ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ हा पर्याय निवडायचा.

कॅप्चा भरा आणि सबमिट करा: विचारलेला कॅप्चा कोड भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करायचे.

यानंतर, तुमच्यासमोर तुमच्या गावातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची संपूर्ण यादी येते. या यादीतून तुम्ही तुमचे नाव आणि इतर माहिती तपासू शकता. अशा प्रकारे, तुम्ही घरबसल्या तुमच्या गावातील घरकुल योजनेच्या स्थितीबद्दल माहिती मिळवू शकता

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!