गावानुसार घरकुल जाहीर, यादीत नाव पहा

        Gharkul yadi घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्सुक असलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत महाराष्ट्राला मोठ्या संख्येने नवीन घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना पक्क्या घराचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे.   गावानुसार घरकुल यादी मध्ये नाव … Continue reading गावानुसार घरकुल जाहीर, यादीत नाव पहा