Gharkul Yojana Scheme : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकार यांच्या सहकार्याने ही योजना राबवली जाते.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
योजनेचा उद्देश
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना निवासासाठी सुरक्षित आणि टिकाऊ घरे बांधून देणे.
झोपडपट्टी व अस्थायी घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावणे.
आर्थिक लाभ
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत घर बांधणीसाठी खालीलप्रमाणे आर्थिक मदत दिली जाते:
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आर्थिक पात्रता
कुटुंब SECC 2011 यादीत नोंदलेले असावे.
BPL किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात मोडणारे असावे.
कुटुंबातील कोणीही करदाते किंवा सरकारी नोकरीत असू नये.
घर मालकी संदर्भातील अट
अर्जदाराच्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर देशात पक्के घर नसावे.
घरकुल योजनेची यादी ऑनलाइन कशी पाहाल?
तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी खालील पायऱ्या अनुसरा:
स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया