gharkul Yojana2023घरकुल योजना चालू वर्षात अनुदान किती मिळणार.? इथे बघा सविस्तर माहिती
gharkul Yojana2023 मित्रांनो घरकुल योजनेसाठी अनुदान जो मिळतो किती मिळतो हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया यामध्ये जर तुम्ही
घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळवत असाल यामध्ये राज्य शासनाची योजना असो या केंद्र शासनाची योजना
असो 100% अनुदान तुम्हाला यामधून दिलं जातं आता ग्रामीण भागासाठी किती अनुदान दिले जातं आणि शहरी भागासाठी
किती अनुदान दिले जातं. या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया
मित्रांनो ग्रामीण भागासाठी हे अनुदान जे आहे 100% असतं एका घरकुल साठी निधी जे दिले जाते किंवा एका घरकुल साठी
पैशाचे दिले जातात ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपये पर्यंत दिले जातात सर्वसाधारण
भागासाठी दिला जातो म्हणजे डोंगराळ वाघ आहेत
अशा भागासाठी एक लाख तीस हजार रुपये बजेट दिले जाते त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माहिती झालेली आहे की
ग्रामीण भागासाठी किती निधी असते आणि ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतर तपावत आहे
मित्रांनो शहरी भागासाठी एका घरकुल साठी दोन लाख 67 हजार रुपये दिले जातात
हे पण शंभर टक्के अनुदानावरती तुम्हाला कसलाही पद्धतींची यामध्ये परतफेड करायची नसते आता ही तपावर नक्की
राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून तफावत दूर केली पाहिजे मित्रांनो जे लाभार्थी शहरी
भागामध्ये राहतात त्यांना पण सुद्धा सर्व जे काही भाव आहेत ते एक समान असणार आहेत
ग्रामीण भागातील सुद्धा लाभार्थ्यांना रेतीचे बाबा असतील विटाचे भाव असतील गजानन असेल सिमेंट असेल एक समानच भाव त्यांना दिलं जातं म्हणून यामध्ये हे जे तफावत आहे ते तपावत शक्यतो दूर झाली पाहिजे आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आणि शहरी भागातील लाभार्थ्यांना दोन्ही नाही अडीच लाखाचा बजेट म्हणजे समान दिलं पाहिजे
हे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे अनेक लाभार्थ्यांना माहिती नव्हतं की घरकुल साठी अनुदान किती दिले जातं शहरी भागासाठी अडीच लाखाचा बजेट आहे म्हणजे दोन लाख 67 हजार पर्यंत आणि ग्रामीण भागातला लाभार्थ्यांसाठी एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार पर्यंत यामध्ये केंद्र शासनाच्या योजना असो या राज्य शासनाच्या योजना असो या दोन्ही योजनेसाठी शंभर टक्के अनुदान आहे
ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार शहरी भागासाठी अडीच लाख ते दोन लाख 67 हजार रुपये याप्रमाणे ही निधी 100% अनुदानावरती लाभार्थ्यांना दिली जाते मित्रांनो ही चालू वर्षाचे अपडेट आहे.